English | मराठी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) भारतामध्ये एक राजकीय पक्ष आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या खुल्या पत्रावर ह्या पक्षाची स्थापना झालेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४२ च्या Scheduled Caste of Federation आणि त्या आधीच्या स्वतंत्र मजदूर पक्ष्याच्या विचारसरणी वर रिपाइं (आ) ची वाटचाल मा. खा. रामदासजी आठवले ह्यांच्या नेतृत्वात सुरु आहे. .
 
चित्र प्रदर्शनी सर्व पहा
   
   
 
 
© 2014. All Rights Reserved RPI(A) Strategy